धरण माहिती

ग्रामपंचायत कार्यालय  करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

ता. निफाड जि. नाशिक

 

प्रमाणपत्र

प्रमाणित करण्यात येते कि, ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे कार्यालयाची केंद्रशासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ ,कलम ४(१) अन्वये प्रसिद्ध करावयाची १ ते १७ बाबींची माहिती अद्यावत असल्याची खात्री करण्यात येत आहे ,सदर माहिती मंजूर करून नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

दिनांक -२५/०३/२०२५                                 

                                                                                          

 

                                                                                                     कार्यालय प्रामुख

                                                                                          नाव -श्री.योगेश पंढरीनाथ सांगळे

                                                                                                  ग्रामपंचायत अधिकारी

                                                                                                  ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

                                                                                                   ता.निफाड, जि .नाशिक

 

 

 

ग्रामपंचायत कार्यालय  करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

ता. निफाड जि. नाशिक

 

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती

केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ४(१) नमुना ब नुसार १७ बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

कलम २ (ह) नमुना (अ)

माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये लोकप्राधिकरण यांची यादी.

अ.क्र.

लोकप्राधिकरण संस्था

संस्था प्रमुखाचे नाव

ठिकाण /पत्ता

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे ता.निफाड जि. नाशिक

प्रशासक

सौ. चित्रा भगवान तांबेकर

 ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

ता.निफाड जि. नाशिक

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे ता.निफाड जि. नाशिक पिन कोड -४२२३०५

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.योगेश पंढरीनाथ सांगळे

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

ता. निफाड जि. नाशिक

 

 

 

अ.क्र.

कर्मचारी  नाव

पद

श्री.अमोल अरुण डेर्ले

पाणीपुरवठा कर्मचारी

२ 

श्री.संतोष रामनाथ गायकवाड

शिपाई

श्री.राहुल अशोक गायकवाड

ग्रामरोजगार सेवक

 

 

 

 

 

कलम ४(१) (ब) १

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे ता. निफाड जि नाशिक या संस्थेतील कामांचा तपशील

अ.क्र.

तपशील

माहिती

कार्यालयाचे नांव

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे ता.निफाड,जि.नाशिक  

पत्ता

करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे  ता. निफाड जि. नाशिक ४२२२१०

कार्यालय प्रमुख

प्रशासक

कार्यालयाची वेळ

सकाळी ०९.४५ ते दुपारी १.३०

दुपारी २.०० ते सायंकाळी ६.१५

साप्ताहिक सु‌ट्टी व विशिष्ट विभागासाठी ठरविलेल्या वेळा

साप्ताहिक सुट्टी शनिवार रविवार व शासकीय सुट्ट्या

विभागाचे नाव

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

कोणत्या मंत्रालयीन खात्याच्या अधिनस्त

ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई , जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती निफाड

कार्यक्षेत्र

मौजे करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे  ता. निफाड जि. नाशिक

विशिष्ट कार्य

गावातील नागरिकांना आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे

१०

विभागाचे ध्येयधोरण

गावातील नागरिकांना आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे

११

धोरण

स्वच्छ व सुंदर ,आदर्श गाव घडविणे .

१२

सर्व संबंधित कर्मचारी

सर्व विभागांचे विभागप्रमुख

१३

कार्य

शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग करणे,ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये मुलभूत सुविधांकरिता वापर करणे, मालमत्ता व इतर कराची रक्कम वसुली करणे.

१४

कामाचे विस्तृत स्वरूप

नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे,गावाच्या मालमत्तांचे जतन करणे ,नवीन स्थावर मालमत्ता निर्माण करणे .

१५

मालमत्ता तपशील

जि. पं .शाळा इमारत ,अंगणवाडी इमारत ,ग्रामपंचायत इमारत व इतर सार्वजनिक इमारती .

१६

उपलब्ध सेवा

सर्व शासकीय योजना निहाय सेवा उपलब्ध

१७

संस्थेचा संरचनात्मक तक्ता

मौजे करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे ता. निफाड जि. नाशिक

 

 

 

 

कलम ४ (१) (ब) (एक)

नमुना अ

ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

आर्थिक अधिकार

प्रशासकीय अधिकार

कोणत्या कायदा/नियम/शासकीय निर्णय/परिपत्रकानुसार

अभिप्राय

ग्रामपंचायत अधिकारी

१.विकास कामांची माहिती देणे.

२. शासनस्तरावरून येणाऱ्या आदेशांचे पालन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कामकाज करणे, कायदा व नियमांचे  मार्गदर्शन करणे.

३. मिळकतींना कर आकारणी करणे.

४. कलम ६९ अन्वये कर्मचारी नियंत्रण

५. जि.प.व पं.स.धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे.

६. धोरणात्मक निर्णयांची ग्रामपंचायत मध्ये माहिती देणे .

७. शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

८. ग्रामपंचायत अधिनियम १९६१ अन्वये अंमलबजावणी करणे.

शासन स्तरावरून येणाऱ्या आदेशांचे पालुन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये कामकाज करणे.

ग्रामपंचायत अधिनियम १९५८ व शासन परिपत्रकानुसार

 

 

 

कलम ४ (१) (ब) (एक)

नमुना अ

ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

आर्थिक अधिकार

 

 

प्रशासकीय अधिकार

 

कोणत्या कायदा/नियम /शासकीय निर्णय परिपत्रकानुसार

अभिप्राय

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.योगेश पंढरीनाथ सांगळे

कर वसुली करणे ,पोटकीर्द खतविणे , कर्मचारी सेवापुस्तक अ‌द्ययावत ठेवणे , मासिक वेतन व शासकीय कपाती भरणा करणे.

 

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार

 

 

 

 

मालमत्तांची कर आकारणी करणे. कर्मचाऱ्यांमार्फत मालमता करांची बिले पाठविणे व इतर करांची वसुली करणे, पाणीप‌ट्टी बिले पाठविणे व वसुली करणे, विभागाशी संबंधित पत्रव्यवहार पाहणे.

 

 

 

 

 

 

ग्रामपंचायत कार्यालय  करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

ता. निफाड जि. नाशिक

 

सर्वसाधारण रचना

 

ग्रामसभा

 

ग्रामसभा

 

 

 

महिला सभा

 

 

 

 

मासिक सभा

 

 

 

वार्ड सभा

 

 

 

 

 

 

 

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे मध्ये निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपद्धतीचे प्रकाशन.

विभागाचे नांव: ग्राम विकास विभाग, जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती निफाड, ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

विभाग प्रमुख : ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

१) विभागामार्फत देण्यात येणारे परवाने व दाखले - १) जन्म नोंद दाखला २) मृत्यू नोंद दाखला ३) विवाह नोंद दाखला ४) दारिद्र्य रेषेखालील दाखला ५) ग्रामपंचायत येणे बाकी नसले बाबतचा दाखला ६) नमुना नंबर ८ उतारा ७) निराधार असलेबाबतचा दाखला .

२) गावठाण बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीला व नकाशे मंजूर निफाड रचना विभाग-

अकृषक वापर ना हरकत दाखला बांधकाम परवानगी घेणेपुर्वी ज्या भूखंडात बांधकाम करावयाचे आहे. असा प्रत्येक भूखंड बिनशेती असणे आवश्यक आहे. बिनशेती रहिवास वापर, वाणिज्य रहिवास वापर (एकत्र) अशा पद्धतीने मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांचे कार्यालयामार्फत दिली जाते. त्यांचे कार्यालयाकडे बिनशेती साठी अर्ज सादर करावा.

३) व्यवसाय ना हरकत दाखला- ग्रामपंचायती ह‌द्दीतील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु करावयाचा झालेस त्यासाठी ग्रामपंचायत मधून अर्ज घेणे आवश्यक आहे ,अर्जात नमूद केल्याप्रमाणे अर्ज भरून देणे ,स्वतःची मिळकत असेल तर मिळकत नंबर टाकणे, व भाडे कराराने असेल तर भाडे करारअर्जासोबत देणे...

अ.क्र.

कामाचे स्वरूप

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

आकारण्यात येणारी फी

इमारत बांधकाम परवानगी

१).विहित नमुन्यातील अर्ज

२). जागेचे मालकी बाबत ७/१२ उतारा ,नमुना नंबर ८ वर मिळकत नोंदउतारा ३)सिटी सर्वेकडील प्रॉपर्टी कार्ड उतारा

४). सिटी सर्वेकडील जागेचा नकाशा लगतचे हिश्यासह मूळ प्रत व छायांकित प्रत .

५)आधारकार्ड ,रेशन कार्ड

६) थकबाकी नसले बाबतचा दाखला .

सेवा हमी कायद्याने निर्धारित केलेली फी .

विज कनेक्शन ना हरकत दाखला

१)नमुना नंबर ८ वर मिळकत नोंद.

२) आधारकार्ड ,रेशन कार्ड झेरॉक्स,

 

व्यवसाय ना हरकत दाखला

१) नमुना नं.८ उत्तारा, घरपट्टी पावती .

२) जागा मालकाचे संमती पत्र

 

 

विभागाचे नांव :- पाणी पुरवठा विभाग

 

 

पाणी पुरवठा विभाग मार्फत करण्यात येणारी कामे :-

 १) नवीन वैयक्तिक नळ कनेक्शन देणे .

२) नळ कनेक्शन पाईपलाईन दुरुस्ती करणे .

            ३) नवीन पाईपलाईन विस्तारीकरण करणे .

 

१) वैयक्तिक  कुटुंबाना मागणी प्रमाणे नवीन वैयक्तिक नळ कनेक्शन देणे .

2) नळ कनेक्शन व पाईप लाईनची दुरुस्ती करणेः- ग्रामपंचायत हद्‌दीतील पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची परवानगी घेऊन स्थळ पाहणी करून पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत दुरुस्ती करून घेणे.

3) पाईपलाईन विस्तारीकरण करणे , - ग्रामपंचायत हद्‌दीतील नागरिकांच्या सोयीसाठी सर्वे करून आवश्यक तेथे नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी नागरिक व सन्माननीय सदस्य यांचे मागणी नुसार,  मासिक सभेमध्ये तसेच ग्रामसभेमध्ये ठराव करणे, व अंदाजपत्रक घेऊन शासकीय नियमानुसार निविदा प्रक्रिया करून विकास काम करणे..

अ.क्र.

कामाचे स्वरूप

अजीसोबत जोडावयाची कागदपत्रे  

सादर करणेसाठी

ठिकाण

संपर्क अधिकारी

नवीन नळ कनेक्शन जोडणी करणे

 

 

 

१. विहित नमुन्यातील अर्ज

२.पूर्वीचे नळकनेक्शनची संख्या

3 मागील किंवा चालू वर्षांचे घरप‌ट्टी भरलेली पावती

ग्रामपंचायत सभा मंजुरी नंतर

ग्रामपंचायत अधिकारी

नळ कनेक्शन बंद करणे

1) विहित नमुन्यातील अर्ज

2) सदरच्या नळ कनेक्शन वर कराची येणे बाकी नसल्याचा पुरावा

ग्रामपंचायत सभा मंजुरी नंतर

ग्रामपंचायत अधिकारी

नळ कनेक्शन दुरुस्ती करणे

सदर व्यक्तीचा  दुरुस्तीचा अर्ज घेणे

ग्रामपंचायत सभा मंजुरी नंतर

ग्रामपंचायत अधिकारी

नळ कनेक्शनची कर आकारणी घरगुती स्वरुपात करणे.

नळ कनेक्शन घेण्यासाठी अर्ज

ग्रामपंचायत सभा मंजुरी नंतर

ग्रामपंचायत

     अधिकारी

 

 

 

विभागाचे नावः अभिलेख विभाग

विभाग प्रमुखः- ग्रामपंचायत अधिकारी करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे  ता. निफाड जि .नाशिक

विभागामार्फत देण्यात येणारे दाखले/परवाने -१) जन्म नोंद दाखला २) मृत्यू नोंद दाखला ३) विवाह नोंद दाखला ४) दारिद्र्य रेषेखालील दाखला ५) ग्रामपंचायत येणे बाकी नसले बाबतचा दाखला ६) नमुना नंबर ८ उतारा ७) निराधार असलेबाबतचा दाखला .

१) जन्म मृत्यू दाखले - विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर 21 दिवसात दाखला दिला जातो शासनाचे जन्म -मृत्यू नोंदणी नियमाप्रमाणे रुग्णालयात जन्म झाल्यानंतर 21 दिवसाचे आत संबंधित रुग्णालयाचे प्रमुख यांनी नोंद  पाठविणे आवश्यक आहे  , रहाते घरी जन्म झाल्यास कुटुंबाचे प्रमुखाने वरील प्रमाणे नोंद पाठविणे आवश्यक आहे. अशी नोंद  न केल्यास एक वर्षापर्यत् माननीय गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने व एक वर्षानंतर मा.उप विघागीय अधिकारी यांचा आदेश आणणे व विलंब शुल्क भरून नोंद करून घेणे,

2) घरप‌ट्टी जमेचे दाखले विहित नमुन्यात अर्ज करून दाखला मिळू शकतो.

 

अ.क्र .

कामाचे स्वरूप

 

 

अर्ज सादर करण्याची वेळ व ठिकाण

मंजुरीची मुदत

 

संपर्क अधिकारी

जन्म दाखला व मृत्यू दाखला

ग्रामपंचायत कार्यालय, करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

नोंद  असल्यास

एका दिवसात

ग्रामपंचायत अधिकारी

असेसमेंट उतारा

 

 

ग्रामपंचायत कार्यालय, करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

मासिक सभा /प्रशासक आदेश मजुरी

ग्रामपंचायत अधिकारी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विभागाचे नावः वसुली विभाग

विभाग प्रमुख -ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे

विभागामार्फत देण्यात येणारे दाखले व करण्यात येणारी कार्यवाही-

१. सदनिका व व्यापारी धारकाची खरेदी खत अन्वये नावे दाखल करणे,

२. हद्‌दीतील मिळकतींची नावे दुरुस्ती करणे (वारसाने मृत्युपत्र, बक्षीस पत्र रजिस्टर वाटणी पत्र)

३. ग्रामपंचायत हद्‌दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व पूर्वीच्या इमारतीत किरकोळ पूर्णपणे बदल करण्यात  आलेला असल्यास कर  आकारणी करणे.

 

४. इमारतीवर असा सर्व प्रकारचा कर  गोळा करणे

१) सदनिका व व्यापारी गाळा धारकाची नांवे दाखल करणेः खरेदी खतांची सत्यप्रत या कार्यालयातील विहित नमन्यातील अर्ज ग्रामपंचायत मिळकत धारकांनी  दाखल केले जावे, त्यामध्ये असेल तर त्याचा नंबर आवश्यक आहे, याबाबत नसल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मिळकतीचा ब्लॉक नंबर यांचा उल्लेख करून माननीय दुय्यम निबंधक कार्यालयाने केलेली  चूक दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

२) ग्रामपंचायतीतील मिळकतीची नावे दुरुस्त करणे ,वारसाने मृत्यू पत्राने बक्षीस पत्र आणि रजिस्टर वाटप पत्राने ग्रामपंचायत ह‌द्दीतील मिळकतीची नावे दुरुस्त करण्यासाठी याप्रकरणी हस्तांतरण करावयाचे आहे त्याची सत्यप्रत विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे या अन्वये नाव दुरुस्ती केली जाते.

3. ग्रामपंचायत ह‌द्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधण्यात येणाऱ्या व पूर्वीच्या इमारतीत पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून ग्रामपंचायत ह‌द्दीतील नव्याने बांधण्यात आलेल्या व दुरुस्त केलेल्या इमारतीची वसुली लिपीक मार्फत वार्ड प्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 53 अन्वये सदर इमारतीची कर आकारणी केली जाते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

4) इमारतीचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे.

ग्रामपंचायत हद्‌दीतील मिळकतींना  घरप‌ट्टी आरोग्य कर पाणीप‌ट्टी या प्रकारचे  विविध कर या विभागामार्फत वसूल केले जातात , घरप‌ट्टी आकारणी दर हे ग्रामसभेमध्ये मंजूर करून मंजुरी घेऊन घरप‌ट्टी दर आकारले जातात प्रति स्केअर फूट प्रमाणे पुढील प्रमाणे....

 

मालमत्तेची वर्गवारी

अं.क्र

क्षेत्रफळ

दर

१ ते ३००

२०

३०१ ते ७००

४०

७०१ ते पुढील क्षेत्रफळ

५०

उपरोक्त बांधकामाचा प्रकार व विभाग विचारात घेऊन ग्रामपंचायतिच्या  ग्रामसभेमध्ये महाराष्ट्र शासन अधिनियम कलम पाच नुसार दर वर्षांनी फेरकर आकारणी केली  जाते, हे करत असताना प्रथम ग्रामसभेमध्ये कच्ची  यादी सादर करून ती मंजूर करून घेतली जाते ,त्यानुसार करामध्ये बदल केला जातो व त्यानंतर करामध्ये नव्याने बदल  करून त्याप्रमाणे रेडीरेकनरच्या दराप्रमाणे महाराष्ट्र ग्राम विकास व जलसंधारण विभाग दिनांक 21 नोव्हेंबर २०१५ च्या सुधारित सूचनेप्रमाणे दरवाढ केली असेल.

भोगवट्या खालील नसलेल्या मालमत्ताचे  बाबतीत अंशतः माफी :

ग्रामपंचायत मार्फत मालमत्ते नुसार घरपट्टी कर ,दिवाबत्ती कर ,आरोग्य  कर, तसेच किरकोळ वसुली कर हे कर वसूल करून ग्रामनिधी मध्ये जमा केले जातात.

पाणीपट्टी कर आकारणी संबंधी वसूल केलेला  पाणीपट्टी कर  पाणीपुरवठा खाती जमा केला जातो .

अं.क्र

वार्षिक प्रती नळ /कुटुंबास खास पाणीपट्टी

नळ कनेक्शन प्रकार

१२००/-

०.५  इंच नळ कनेक्शन

 

अं.क्र

कामाचे स्वरूप

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे  सादर करण्याची वेळ आणि ठिकाण

मंजुरीची मुदत

मंजुरीची मुदत

संपर्क अधिकारी

सदनिका व घराचे नाव दुरुस्त करणे.

१)विहित नमुन्यातील अर्ज २) सदनिका व गळ्याची खरेदी खताची साक्षांकित प्रत (खरेदी खत अगोदर सदनिका व गळ्याची करारपत्र झाले असेल तर त्याची साक्षांकित प्रत) ३)जागेचा ७/१२ उतारा ४)सीटीसर्वे कार्यालयाकडील प्रोपटी कार्डाचा उतारा ५)सिटीसर्वे कार्यालयाकडून जागेचा उतारा ६)चालू वर्षाचा घरपट्टी भरल्याची पावती 

सकाळी १०.०० ते सायं .५

मासिक सभा मंजुरी नंतर

ग्रामविकास अधिकारी

रजिस्टर खरेदी खताचे जुने घर असल्यास तसेच वारसाने /मृत्युपत्राने बक्षीस पत्राने हक्कसोड रजिस्टर पत्राने हस्तांतरण नाव दुरुस्त करणे  

१)विहितनमुन्यातील अर्ज २)जागेचा ७/१२ उतारा ३)सिटीसर्वे कार्यालयाकडील प्रॉपटी कार्डचा उतारा ४)सिटीसर्वे कार्यालयकडील जागेचा उतारा ५)तलाठी कार्यालयाकडील जागेचा उतारा ६)रजिस्टर मृत्युपत्र ,रजिस्टर बक्षीसपत्र हक्कपत्र ,रजिस्टर वाटपपत्र यांची साक्षांकित प्रत

चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती

 

 

 

 

टीप : १) अनुक्रमांक दोन चॅटिंग सादर कराव्यात कागदपत्र यामधील क्रमांक 6 जूने घर खरेदी खताने नाव दुरुस्ती व दुरुस्तीसाठी आवश्यक नाहीत रजिस्टर करेल याची नोंद अर्जदाराने अर्ज दिल्यानंतर मासिक मीटिंग घेऊन केली जाते.

 

 

 

 

 

 

 

 

कलम 4 (1) (ब) (चार)

नमुना (अ)

ग्रामपंचायत करंजी खुर्द / ब्राम्हणवाडे ह‌द्दीतील होणाऱ्या कामांचे प्रकटी करण

अं.क्र

तक्रार विभागाचे नांव

तक्रार उप प्रकार

निवारण करण्याची

जन्म, मृत्यू विभागाबाबत

नांवाच्या दुरुस्तीबाबत

ग्रामपंचायत

जन्म, मृत्यू विभागाबाबत

इतर

ग्रामपंचायत

जन्म, मृत्यू विभागाबाबत

प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई केल्याबाबत

ग्रामपंचायत

जन्म, मृत्यू विभागाबाबत

नोंदणी करण्यास उशीर केल्याबाबत

ग्रामपंचायत

 

अं.क्र

तक्रार विभागाचे नांव

तक्रार उप प्रकार

निवारण करण्याची

बांधकाम परवानगी बाबत

आवश्यक दुरुस्ती करणेकारिता परवानगी देण्याबाबत

 

बांधकाम परवानगी बाबत

तात्पुरती शेड उभारण्यास मंजुरी देण्याबाबत

 

बांधकाम परवानगी बाबत

बेकायदेशीर इमारतीच्या दुरुस्ती करिता

 

बांधकाम परवानगी बाबत

 

इमारत वापर प्रमाणपत्र देण्यास उशीर होत असल्याबाबत.

 

अतिक्रमणाबाबत

बेकायदेशीर बांधकामाबाबत

 

अतिक्रमणाबाबत

खाजगी सामान रस्त्यावर ठेवल्याबाबत रस्ते / पादचारी मार्ग यावर अतिक्रमणाबाबत

 

अतिक्रमणाबाबत

इतर

 

         घाण पाण्याचा निचरा बाबत

रस्त्याबाजुचे गटार साफ करणे बाबत

सिमेंट बंधारे

माहिती उपलब्ध नाही